खूप छान वाटलं आपल्या ग्रुप मधे येऊन. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मेळावा आयोजन पण खूप छान झालेआहे , एवढी गर्दी असूनही सर्व कसे शिस्तीत सुरू होते. खूप ठिकाणावरून फोन आले, व स्थळ हुडकायला सोप झाले, नाहीतर या धावपळीच्या जीवनात माहिती काढून स्थळ शोधणे खूप अवघड आहे, ते आपण सोपे केले. आपल्या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या तत्पर प्रतिसाद देण्याचा सेवाभाव वृत्ती बद्दल खूप खूप धन्यवाद .